फक्त एकदा हातात सत्ता आली तर...महाराजांची शपथ घेऊन सांगतो...' | Raj Thackeray | MNS |

2022-10-17 18

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एखाद्या गोष्ट सांगायची असेल तर तुम्ही काय सांगला? असा प्रश्न सुबोध भावे यांनी केला असता मनसेच्या हातात राज्याची सत्ता आली तर काय करुन दाखवणार हे राज ठाकरे यांनी महाराजांची शपथ घेऊन सांगितले आहे. जर सत्ता माझ्या हातामध्ये आली तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखवेन असे राज ठाकरे यांनी महाराजांची शपथ घेऊन सांगितले आहे.

#RajThackeray #MNS #DevendraFadnavis #RutujaRameshLatke #MurjiPatel #AndheriEastBypoll #ShivSena #BJP #HWNews

Videos similaires